अर्थ : लहान आकाराचे देऊळ.
उदाहरणे :
सिंधुदुर्गात शिवछात्रपतींच्या चरणचिन्हावर देवळी बांधली आहे.
अर्थ : एखाद्या खोलीतील भिंत आत आल्याने तयार झालेली जागा.
उदाहरणे :
तो देवळीत खुर्ची घेऊन बसला होता.
देवळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devlee samanarthi shabd in Marathi.